संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी बैठकीचे आयोजन...
भोकरदन प्रतिनिधी
भोकरदन:संत रविदास बहुभाषिक चर्मकार जनहित सेवा समिती आणि महाराष्ट्र ग्रामिण व शहरी श्रमीक इमारत बांधकाम कामगार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने संत रविदास यांच्या 649 वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठीच्या बैठकीचे आयोजन दिनांक 4 जानेवारी 2025 शनिवार रोजी ठिक 12 वा.स्थळ :- समितीचे संपर्क कार्यालय, पिसे कॉम्पलेक्स, बस स्टॅण्ड समोर भोकरदन उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष श्री. महादुजी सुरडकर यांनी केलेले आहे
#Santravidas
No comments:
Post a Comment