भोकरदन येथे संत गजानन महाराज पालखीचे स्वागत
भोकरदन प्रतिनिधी
संत गजानन महाराज पालखी शूर बंगला ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील पालखीचे मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले होते.
दरम्यान भोकरदन येथील व्यवसाहिक साहेबराव बरोकर हे पहिल्या पासूननच संत गजानन महाराज यांचे सेवेकरी असून सुरवाती पासूनच ते गजानन भक्त असून ते भोकरदन शहरातून येणाऱ्या पालखीची व वारेकऱ्यांची सर्वच देखरेख करत असून राज्यातून कुठून कुठेही जाणाऱ्या पालखी तसेच पायी जाणाऱ्या वारेकऱ्यांची ते राहण्यापासून भोजना पर्यंत व निवांऱ्याची सोय घेतात गेल्या वर्षी त्यांनी राम जन्म भूमी अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण दिनी शहरात भव्य असे शुद्ध शाकाहारी भोजनालय सुरु केले होते दरम्यान त्याच दिनी त्यांच्या हॉटेल संत गजानन महाराज भोजनालय च्या वर्ष स्पुर्ती दिनी शहरातून जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे मुख्य आयोगाशी संपर्क करून श्री ची पालखी आज शहरात म मुक्कामी करून तोडी आम्हा भक्तांना सेवेची संधी द्यावी अशी विनंती केली होती दरम्यान पालखीचा मुक्काम घेऊन बरोकर यांनी आपल्या भोजनालयात सायंकाळी नातलग सह शहरातील प्रतिष्टीत लोकांना ही महा आरती व स्नेह भोजनला आमंत्रीत केले होते या वेळी सर्वांनीच श्री पालखीचे दर्शन घेऊन उत्सहात स्वागत करताना दिसून आले होते तर शहरातील सिल्लोड रोडवरील संत गजानन महाराज हॉटेल येते महा आरती संपल्या नंतर स्नेह भोजन करून वारकऱ्यांची निवांऱ्याची व्यवस्था ही शहरातील जानव्ही कॉम्प्लेक्स चे संचालक श्री किशोर जाधव यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये कारण्यात आली होती दरम्यान वारकरी मंडळी कडून बारोकर व जाधव यांचे आशीर्वादपर व्यक्त करत दुसऱ्या दिवशी दिंडीचे पुन्हा शेंगाव दिशेने वाटचाल केली होती.
वारकरी सेवा हीच खरी ईश्वर सेवा...
साहेबराव बारोकर.
धन्य होतो मी तेव्हा जेव्हा घडे हातूनी श्री ची सेवा वारकरी सेवा तोच करी जो करे खरी ईश्वर भक्ती अश्या बोलात साहेबराव बारोकर धन्य होतं आभार व्यक्त करतात आणि मी माझे पुण्य समजतो कि गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी मी प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अश्या मंदिराचे लोकार्पण सोहळ्या दिनी माझ्या हॉटेल संत गजानन महाराज हॉटेल चे सर्व सामान्य पासून तर श्रीमंत महारतीसाठी या हॉटेल चा शुभारंभ केला आणि गेल्या वर्षी ही याच दिनी माझ्या हॉटेल श्री ची भेट म्हणून पालखी दर्शननाचे आम्हाला भाग्य लाभले तर वर्षस्पुर्ती पूर्ण होत नाही तर श्री गजानन महाराज आमच्याभेटीला आहे हे मी माझे भाग्य समजतो तर जो पर्यंत हे आयुष्य लाभेल तो पर्यंत वारकरी असो कि कोणती ही भक्ती माझ्या समोर आली तरी माघे सरणार नाही हाचं माझ्या साठी माऊलींचा आशीर्वाद जय गजानन
#santgajanan #Bhokardan